७९ .
पागनीस, बाळोबा तात्या-दौलतराव सिंद्याचा कारभारी, उपनांव पिंगे,
सारस्वत ब्राह्मण.
बाळाजी अनंत
भास्करराव
बळवंतराव ऊ. लालासाहेब
त्रिंबकराव
नारायणराब
गणपतराव
शंकरराव
भास्करराव
त्रिबकराव
मंगेशराव
पाटणकर--क्ष. मराठे, सरदार, उपनांव साळुंके, सातारा जिल्ह्यांत पाटणचे
इनामदार, इंग्रजी अंमलांत भीमराव भाऊसा. प्रथम श्रेणीचे सरदार, यांस समशेर-
बहाद्दर किताब होता.
(दळवी म. कु. इ.)
मू. पु. नागोजीराव.
हणमंतराव (जिजी येथें राजाराम छत्रपतीकडून इनामप्राप्ति )
द्वारकोजी
हिरोजी
धारराव.
T.
आपाजीराव
बाबूराव
बाळोजीराव रघूजी बाजीराव जयरामराव
नारायणराव
नारायणराव
मानसिंहराव सुंदराबाई (बायजाबाईची मातुश्री ) %3D सजेराव घाटगे,
रामचंद्र ऊ०. आपाजी
=कृष्णाबाई, (बायजाबाई सिदे यांची कन्या).
त्रिंबकराव.
१ द्वारकोजी व त्याचा बंधु हिरोजी हे थाहूचे पदरीं पेशव्यांचे कामगिरीवर. ( पहा पे. द.
१०. १२.)