४०
चिटणीस, छत्रपतींचे-चां. का. प्रभु उपनाम चित्रे, रा. बोरगांव (सातारा),
कुटुंब विस्तार मोठा, येथें संदर्भापुरता संक्षेप स्वीकारला आहे. [(१)ऐ.स्फु.ले २-१;
(२) म.इ.सा. खं. ६-४-५५ वंशावळ. इ. सं. अंक३, ऑक्टोबर १९०९, पृ. १-८].
मू. पु. श्रीरंग प्रभुचित्रे
रामाजी प्रभु
हरि
श्रीनिवास
खंडोवा
आवजी
'वाळाजी
चिमणाजी
श्यामजी
आवजी
खंडोबल्लाळ
निळोबाअण्णा ( पुणेशाखा पेशव्यांचें पदरीं)
(मू. २१-९-१७२६)
बहिरव
जिवाजी
बापूजी
गोविंदराव
सदाशिव
(मृ. ६-१-१७४३)
खं डेराव भगवंत
लक्ष्मण
बाळाजी शिवराम
= (म्. १८०५) रामराव
मल्हार रामराव (वखरीचा लेखक मृ. १८२३)
बळवंतराव ( मृ. १८४३ प्रतापसिंहाचा सेवक)
खंडेशव धनीसाहेत ( मू. २८ ऑगस्ट १९१७, वय ९१.)
देवराव
मल्हार खंडेराव जगन्नाथ शंकरशेट स्तकरॉलर एल्. एल. बी. उमरावतीस
मृ. १९०८
बाळाजी आवजीपासून मल्हार खंडेराव पर्यंत एकामागून आठ पिढ्यांचे पुरुष कर्त्रगार
निपजणे हा प्रकार स्मरणीय आहे.
१ बाळाजी मू. ऑगस्ट १६८१;
मृ.
२ गोविंदराव, मू. ८ जुलई १७८५.
चिटणीस, नागपुरकर भोसल्यांचे, चां. का. प्र. (काळे ना. इ. पृ. ५७०).
रखमाजी गणेश वैद्य
माधवराव
चिमणाजी रुक्मांगद (?)
कृष्णराव
गंगाधरराव
माधवराव
'सर गंगाधर
शंकरराव
१ हे दोघे बंधु अलिकडे नागपुरास सुविरुयात होते.