९१
फडके, शंकराजी केशव-- (वसईचें घराणें). दुसरें घराणें हरिपंत फडक्यांचें
कों. ब्रा., गोत्र अत्रि, वतनदार उपाध्ये, मौजे कुरंधें (ता०पावस), वसईकडील प्रदेश
सोडविणारा पेशव्यांचा अंमलदार. (म.इ.सा.खं.३ले. ५५४ पे.द.१६.)
केशव भट
शंकराजी
धोंडो
बाळाजी
महादाजी
केसो महादेव.
शंकराजी केशवानें वसईचा कारभार बहुत वर्षे नेकीनें सांभाळिला. त्याचे दोघे बंधु
महादाजी व धोंडो हे १३ डिसेंबर म. १७३७ रोजीं माहीमच्या संग्रामांत मृत्यू पावले.
फडके, हरिपंत--पेशव्यांचा एकनिष्ठ सेनानी. थोरल्या माधवरावापासून सेवेंत
तत्पर । (१) श्रै. व. १६अं१पू.२६(२)पे.द.४४पृ.७८-७९] कों० ब्रा., गोत्र अत्रि.
हरिपंत (मूळ वस्ती गुहागर. पेशव्यांबरोवर देशावर आगमन)
बाळाजी मू. १७५५ चा सुमार
हरिपंत
(ज. १७२९, मृ. २० जून
१७९४)
धोंडोपंत
बापूजी
(मू. १७७१चा अंदाज) ( मृ. १७७१ अंदाज )
आबाजी
मोरोपंतदादा
गंगाधर
त्रिबकराव
केशव
चितामणदाजी
रामचंद्रबाबा
माधवराव
लक्ष्मण अन्याबा
पुण्यास पेशवा बाजीरावाचा बापाचे पश्चात
मासरा
चित्रकूट येथें
वास्तव्य.
सेनानायक
पांडुरंग
फडणीस, बापू कान्हो--सातारचे, उपनांव खांडेकर, चतुरसिंग भोसले व
प्रतापसिंह यांचा पुरस्कर्ता, क०ब्रा०,ता० संगमेश्वर, गोत्र गार्य्य. [ ( १) ऐ.स्फ्.ले.
६२१ इ.सं. अंक७-९ फेब्रु·-एप्रि१९१५पू.७७-८६, के. या.पू. १५० ]
गोपाळ महादेव (शाहू महाराजांजवळ)
धोंडो गोपाळ
बळवंतराव
कान्हो
वापु कान्हो
१ रामचंद्रबाबा फडके यास २ न्या बाजीरावाने वसईने किल्ल्यावर कैदेंत ठेविलें. तेथें
तो स. १८१२त विपत्तींत मूत्यु पावला.