१६१
हैवराबाब, निजाम,-आसफजाचा बंश,
---
দू. पु. बालमशेख मीझा समकंदचा
मीर बहुद्दीन
र्वाजा आबीद (मू. जाने. स. १६८७)
महंभद अमीनखान इतिमदुदौला
(दिल्लीस वजीर मृ. १६ जान- १७२१)
मीर शहाबुद्दीन, गाजीउद्दीन फिरोजजंग
(मू. ८ डिसें. १७१०)
कमरुद्दीनखान वजीर १७३९-४८
(मु. ११ मार्च १७४८)
१ चीन किलीजखान, निजामुल्मुल्क आसफजा
( ज. ११ आगस्ट १६७१, मु. २२ में १७४८)
मीर मन
मीरनिजाम - उद्दीन, खानखाना
(ज. १७०८
इतिजामुद्दौला खून
२६-११-१७५९)
१ निजामुल्मुल्क आसफजा व त्याचा पुत्र निजामअली यांचाच संबंध मुर्यतः मराठ्यांशीं
२ नासीरजंग
(ज. १७१२,
मु. ३-११-१७५ ३) मृ. ५ डिसें. १७५०) मृ.६-८-१८०३)
३ निजामअली
(ज. १७३५,
(मीर मजू मूइनुल्मुल्क
आला.
ता. ३ सप्टे. स. १७२४ च्या साखरखेडल्याच्या विजयानें निजाम दक्षिणेंत स्वतंत्र
सताधीश बनला. त्याची व बाजीरावाची भेट शि. च. सा . ६ पु. ११ येथें सांगितली
आहे. आसकजाचें लग्न औरंगाबाद येथे सय्यदुश्निसाबेगम इच्याशीं झालें. तिला मुलगे
दोन झाले, गाजीउद्दीन व नासीरजंग. गाजीउद्दीन ता. १६ आक्टो. १७५२ रोजीं मारला
गेला. आसफजाला एक मुलगी मुहसिनावेगम म्हणून होती, तिचा पुत्र मुजफ्फरजंग.
यशिवाय आसकजाला चार रक्षापुत्र झाले, त्यांचीं नांवें सलाबतजंग ज. १७१८, बसालतजंग
ज. १७३६, निजामअकी ज. १७३४ व मीरमोगल ऊ. धाकटा नासिरजंग ज. १७३७,
यातर्वाचा मराठ्यांशीं संबंध आला. वडील पुत्र गाजीउद्दीनला एक पुत्र झाला, त्याला
धाकटा गाजीउद्दीन हें नांव असून इमादुल्मुल्क या नांवानें दिल्लीस वजीर होता तो पुढें
आसन्नस्थितींत २८ मे स. १८०२ रोजीं मरण पावला.
दहा वर्षे निजामशाहीवा अधिकार चालविला. त्याच्या पश्चात् निजामअली सत्ताधीश
आाला त्याचा वश.
सलाबतजंगाने स. १७५१ पासून
निजामअ लो
पोला दजंग सिकंदरजा
(१८० ३-१८२९)
सुभानअली झुल्फिका रअली तयमूरअली
नसीर उद्दौला (१८२९-१८५७)
अफजलउद्दौला (१८५७-१८६९)
मीर महबूबअलीखान (१८६९-१९११)
मीर उस्मान अलीखान (१९११-विद्यमान राज्यविलीन
भारतांत स. १९४८)
((१) म. इ. सा. खं. ७ भाग ५ पृ. २०४-२१२ ;
(R) Sowell Inscription II, p. 175].
MO-A Na 127-11