८
तांबवेक र, गोपाळनाईक, गायकवाओंचे कारभारांत साहघकारी. ऋ. दे. ब्रा०,
रा० तांबवें, ता० वाळवे (सातारा)
गोपाळनाईक (यास मालखेड गांव इनाम शाहूकडून) स. १७७२ त याने
डाकोर येथील कृष्णमं दर बांधलें तेथें वंश विद्यमान आहे.
(म. रि. उ. वि. ३ पूृ. ६२५)
मनोहर
विश्वनाथ
गोपीनाथ
गणपत
गोपाळ
नारायण
मनोहर
कृष्णराव
रामचंद्र
गोपाळ
विश्वनाथ
नारायण
थत्ते, नीलकंठशास्त्री अव्वल इंग्रजींतील पुण्याचा विद्वान. कों. ब्रा., शांडिल्य गोत्र.
मूळवस्ती पेढें चिपळूणजवळ. [ थत्ते कु. वृ. पृ.४६व१२२ ]
गोपाळ केशव थत्ते, व्षासन शिवाजीकडून.
विश्वनाथ
नारायण
आप्पाभट (नाधवराव पे. इनाम १५ बिघे जमिन स. १७६३)
विनायक
चितामणि
नीलकंठ १
बळवंत
नारायण
केशत (ब्रम्हावर्तास दु. बाजी बरोबर)
भालचंद्र
१ नीलकंठ--यास रामशास्त्री प्रभुणे यांनी शिक्षणार्थ काशीस पाठविलें.
अदालतींत न्यायाधीश. हे बाळाजीपंत नातूचे व्याही. यांचे शिष्य मोरशास्त्री साठे,
गजेन्द्रगडकर वगैरे.
पुढे सातारा