१००
बुंदेला, छत्रसाल, (१) पारसनीस म. प. बुं. प्र. ;B (२) पे. द. २२ पू. २३;
(३) म. इ. सा. खं. १ले १४८
मू. पु. कु.इमंडन
चंपतराय (मू. १६६१)
साखाहन
छत्रसाल
हिरदेसा (पन्नाचा वंश)
जगतराज (जैतपूर वंश)
भरतासिग
छत्रसाल-ज. रविवार १६ मे स. १६५०, मृ. १५ डिसेंबर १७३१. समाधि
पन्नाची स्थापना स. १६७९. तेथ राज्याभिषेक व स्वातंत्र्य धारण स. १६८८. महंमदखान
बंगसासी छत्रसालाचें यूद्ध स. १७२८ जून ते डिसेंबर. त्यानें बाजीराव पेशव्याकडे सहाय्याची
याचना केली. महोबा येथे छत्रसाल बाजीराव भेट, १२ मार्च १७२९ रोजीं. पुढील महिन्यांत
बंगसाचा पाडाव होऊन छत्रसालानें राज्याचा तिसरा हिस्सा बाजीरावास दिला. हल्ली
बुंदेलखंडांत पन्ना, अजयगड, चखीरी, रीवा, बीजावर, जसो इत्यादि ठिकाणीं छत्रसालाचे
वंशज विखुरलेल आहेत.
छत्रपूर येथे.
6.
बोंधले पाटील, रा. भटउंबरें (पंढरपुरजवळ) ऋ. दे. ब्रा. [ तृ. सं. वृ. श. १८३४
पृ. २८ व ५७; ऐं. ले. सं. भा. ६ पृ. २१२४--२१५०],
जनार्दन पाटील बोंधले
रायाजी ऊर्फ रायाराव
१ शिवराव
२ भगवंत शिवदेव
३ गोविंदराव
नरसिंह
४ नर्रसंह
(मृ. १७९७).
बाजी
माधवराब
५ लक्ष्मणराव
पाटीलकी करणारें हें एकच ब्राम्हण घराण दिसते. शिवशाहींत व पेशवाईंत यांची कामगिरी
झाली.
দ্रमांक १ व २ यांनीं शाहूचे पूदरीं काम केले. क्रमांक ३ हा नागपुर भोसल्यांबरोबर बूंदेलक्षंह
गोहद या मोहिमांत होता. क्र. ४ व ५ हे दादासाहेबांचे कट्टर भव्त बारभाईंच्या विरुद्ध बागले.