५२
जांभेकर, बाळशास्त्री, ऋग्वेदी ब्रा., गोत्र कौशिक, रा. पोंभुरलें (ता. देवगड)
[जां. च. भा. ३ पृ. ५३३ वर वंशावळ आहे.]
व्यंकटेश भट ( ऊ बाबूभट) पुराणिक सावंतवाडीकरांकडे.
रामभट
येसंभट
गंगाधरशास्त्री
नारायणशास्त्री
वंश विद्यमान
'बाळशास्त्री (१८१२-मृ. १७ मे १८४६.)
पंढरीनाथ मृ.
१ अव्वल इंग्रजींतला पहिला नवयुग प्रवरतक महापुरुष.
अल्पायुपी निवर्तल्यानें मोठी राष्ट्रहानि बनली.
याचें जीवन मुंबईत गेलें.
झांशीच्या राणी लक्ष्मीबाई, उपनांव नेवाळकर, कन्हाडे ब्रा. रा. कोट (राजापुर.
जवळ), गोत्र गौतम (पारसनीस ल. बा. च. पृ. १२).
रघुनाथराव नेवाळकर
खंडेराव
दामोदरराव
सदा शिवपंतदादा
राघोपंत
हरिपंत
(मृ. ९ मे १७६५)
रघुनाथराव भाऊ (मृ. १७९६)
इंग्रजी विज्ञानाचा अभ्यासक
হिवरावतात्या
(१७९६-१८१६)
लक्ष्मणराव नाना
कृष्णराव (मृ. १८१३)
रघुनाथराव
(१८३५-१८३८)
गंगाधरराव
(मृ. २१-११-१८५३)
--'लक्ष्मीबाई
रामचंद्रराव
(१८१६-१८३५)
दामोदरराव
लक्ष्मणराव
१ लक्ष्मीबाई, मोरोपंत तांबे यांची कन्या
मृत्यु ग्वाल्हेरजवळ संग्रामांत १८ जून १८५८).
ज. १९ नोव्हेंबर १८३५ विवाह मे १८४२.