१३२
राठोड, उदयभान, औरंगजेबाचा एकनिष्ठ सरदार, जोधपूरच्या राठोड घराण्यांतून
उत्पत्ति, सिंहगडचे रक्षणार्थं तानाजी मालुस-्याशीं लढून प्राणाप्पण करणारा, उच्च-
कुलांतला राजपूत, मुसलमान झालेला नव्हता. हल्लीं वंश भिनाय (अजमीर राज्य)
येथें नांदतो, त्यांजकडून आलेल्या हकीकतीवरून ही वंशावळ मिळाली.
रावमाल देव राठोड (इ. स. १५३२)
चंद्रसैन
उदयासंह
(जोधपुर राज्य )
रार्यासंह
उग्रसेन
कर्मसेन मृ. १६३०
**शञामसिंह ( औरंगजेवाचा सहायक)
४ फेब्रु
उदयभान (ज. १६३२ मृ.
१६७०).
केसरीसिंह
सूरजमल्ल
जर्गात्सह (मृ. १७२८)
जालमासिंह (मृ. १७४९ )
दलेलसिंह अर्जुनसिंह
| (मृ. १७६३)
उदयभान २ रा
(मृ. १८२६)
बलवंर्तासिंह
(मृ. १८६१)
राजा मंगलसिंह
कल्याणसिंह
विद्यमान (१९४२)
*१ शामसिंह यास औरंगज़ेबानें भिनायची जागीर दिली.