९५
बिनीवाले, विसाजी कृष्ण- क०ब्रा०,रा० तेरवण (राजापूर), उपनांव चिचाळकर,
गोत्र वाशिष्ठ [ ( १) कै. या. ( २) श्रै. व. ७ अंक १-४ पृ ७६|
तानदैव
कृष्णाजीपंत, कोंकणांतून पुरंदरास आगमभ
विठ्ठलपंत
'विसार्जीपंत (१७५०- १७८५)
महिपतराव
सिद्धेश्वर दादा सा० ६०.
पुरुषोत्तम बापूसा ०
बाळासाहेब.
१ विसाजीपंतानें दिल्लीस्वारी यशस्वी केली म्हणून त्यास पुण्यांत आल्यावर सुवर्णरजत
पुष्पांचा सत्कार करावा असे थोगल्या माधवराव पेशव्यानें आज्ञापिलें.
बिवलकर, रामाजी महादेव,--कल्याणचे सुभेदार, कों० ब्रा०, गोश्र काश्यप ,
कल्याणास वाडा व भंदिरे वर्गैरे.
[ (१) त्रै. व. ८ अंक १-३ गृ. १४७ व (२) चापेकर पे. सा. पृ. २९ ]
रामाजी महादेव
आनंदराव राम
(मु. १ डिसेंबर १७८३)
रामराव द० (मृ. १७९६)
आनंदराव राम दुसरा.
२ रामाजी महादेव याने स. १७४० पासून कोकणचीं राजकारणें जोगनें चालविली.
मृत्यु ४-८-१७७२. आंगरे, इंग्रज आरमार, किल्ले ही बिकट प्रकरणें दीर्घ कालपावेतों याने
सांभाळिली. आनंदराव राम ठाण्याचे युद्धांत इंग्रजांचा केदी झाला.
बिवलकर, सरदार--उत्तरकालीन आंगन्यांचे दिवाण, मुंबईच्या आंगरेवाडीचे
मालक (ढबू कु. आं. पृ. ४३५)
विनायक परशुराम, (बाबूराव आंगन्याने स. १८०२ त
यास कारभारावर नेमिलें.
मृ. १८५०).
थुंडीराज (मृ. १८८०)
उमाबाई धुंडीराज व विमायक धुंडीराज
(१९२२-१९३६)