७०
निपाणकर, आप्पा देसाई, उपनांव निबाळ कर, मूळचे लिंगायतपंथी पूढें मराठे
बनले. [(१) मोडक द.गु.रा. इ. पु.२ भाग २ पृ.१८७-१९७ ].
सिधगौडा
रघुनाथ
मुरारराव
'सिधोजी उर्फ आप्पा देसाई (ज. १७७४,
मृ. १८३९)
रघुनाथ
|
मुरारराव द०. दि०
मुरारराव द. घे. (मृ. १८६४)
सिधोजीराव आपासाहेब
१ या सिधोजीचें लग्न कोल्हापुरकर शिवाजी छत्रपतींची कन्या येसूबाईशीं
तो. ११ जून १८०९ रोजीं झालें.
निबाळकर, प्राचीन वंश. हे मूळचे धारचे परमार, माळव्यांत त्यांचें राज्य
इस्लामी आक्रमणांत नष्ट झाल्यावर कांहीं वंशज महाराष्ट्रांत निंबळक येथें राहिले
त्यावरून निबाळकर नांव पडलें. क्षत्रिय मराठ्यांचें विस्तृत घराणें व अनेक शाखा.
[(१) कै.या पृ. ६८ (२) ।ऐ. सं. सा. पृ. २४६ (३) इ. सं. अंक ९-१० एप्रिल-
में १९१० पृ. २४-३४ प्रा.मे.स.]
मू. पु. निंबराज परमार (इ. स. १२४४-१२९१)
जगदेवराव (ऊ. धारापतराव ऊ० पोदखला १२९१-१३२७).
निबराज (१३२७-१३४९)
वर्णंग भूषाळ (१३४९-१३७४)
वर्णंगपाल (१३७४-१४००)
वणगोजी (१४००-१४३०)
मालोजी १ ला (१४३०-१४३५)
बाजीसाहेब (१४३५-१४६५)
पवारराव नाईक (१४६५-१४८०)
बाजी नाईक ( १४८०-१५१२)
मूषोजी नाईक (१५१२-१५२७)
बाजी धारराव (१५२७-१५६०)
मालोजी २ रा ( १५६०-१५७०) %= रूपाबाई.