८
६ मानाजी पुत्र रघूजी (पहिला ) हा उत्तर पेशवाईत नामांकित होता.
जगतें घेऊन ।नें आपलें संस्थान सांभालिलें.
शितोळे, २ आनंदीबाई भोसले व ३ राधावाई. मानाजीचे पुत्र तीन, पहिला जयासिंग याचा
स. १८००त खून झाला. दुसरा पुत्र मामाजी बापाच्या पश्चात् सरखेलीवर आला, तो
कां हीं वर्षे कैद भोगून २६ नोव्हेंबर १८१७ रोजीं मरण
१८३८, तारीख २८ डिसेंबर १८३८ ( मृ.)
पेशव्यांची
त्यास तीन बायका झाल्या: १ नमेदाबाई
पावला. रघूजी दुसरा १८१७-
याचा दत्तक पुत्र नामंजूर होऊन राज्य खालसा झालें, त्याचा विस्तार मोठा आहे.
थोरल्या कान्होजीचा पुत्र येसाजी याचा संबंध इतिहासांत येतो तो असा
बंदकीच्या कलहांत हा तरुणपणीं नेत्रांध झाला.
भाऊ:
याचा वंश ग्वालेरीस आहे.
यसाजी
कन्या मैनाबाई
(दोलतराव सिद्याची माता,
तुकोजी पुत्र आनंदरावाची पत्नी) संभाजी उ. संवाई सरखेल
महादाजी
* बाबूराव आंगरे मामासा.
म. १ सप्टेंबर स. १८१३
मृ. १८४५.
बाबूराव स. १८४५-१८९२.
संभाजीराव १८९२-१९०२.
चंद्रोजीराव, प्रस्तुत सरदार
ग्वालेरचे.
* बावूराव आंगरे भामासाहेब, दौलतराव सिद्याचा मामा मरेपर्यंत हा सिद्याचे कारभारांत
होता. ब्राउटनच्या पत्रांत त्याची हकीकत भरपूर आहे.
Bro.uchton pp. 82, l53, 199, 210.)
आंबीकर, आपाजी माणकेश्वर, बाळाजी विश्वनाथाचा साहघकारी, सुपेकर
देशपांडे, उपनांव वुचके. ऋ. दे. ब्रा.,
| त्र. व. २०; अं. ३ ,पृ० ११४ ].
गोत्र काश्यप, रा० आंबी, मोरगांवजवळ
दामाजी दामोदर उ. आपाजी माणकेश्वर'
(मृ. १९ मे १७३६)
बाजीराव
रामाजी (चिमाजी आपाचा सेवक)
आपाजी
विठ्ठलराव.
धोंडो आपाजी
गोपाळराव
रामराव
१ याने दमाजी थोराताचा दंड भरून वाळाजी विश्वनाथास त्याच्या कैदेतून सोडविलें.
पूढें तो त्या पेशावरोबर दिल्लीव्या स्वारींत गेला, वाजीरावावरोबर बंगसाचे युद्धांत
हजर होता.