११६
महादाजी बल्लाळ गुरुजी, प्रथम माधवराव पेशव्याचा गुरु, पुढें हुजुर दप्तरदार.
क० ब्रा. गोत्र-अत्रि, कोंकणांतील राहाणार, मौजे देवळे [मा.स.घ.इ. १-१६५-१७०.
बरलाळ
अंताजी
महादाजी
आबाजी
महादाजी बल्लाळ कडकशिस्तीचा मुत्सद्दी, थोरला माधवराव व नाना फडणीस यांचा
विश्वासू सल्लागार.
महाशब्दे, रत्नाकर भट्ट, उपनांव पौंडरीक, ऋ दे. ब्रा. मूळ राहाणें कोल्हापूर,
पुढें जयपुरचे राजोपाध्ये
(पहा संपूर्ण वंशावळ त्रै. व. २९. ३, ४, स. १९४८)
श्रीनारायण
श्रीनृसिंह
श्रीदैवभट्ट
दिनकरजी
प्रभाकरजी
रत्नाकरजी
विद्याधर
पद्माकर कमलाकर सुधाकर दिवाकर
व्रेजनाथ
हे सर्व विद्वान पंडित होते. रत्नाकर भट्ट काशीस होता. त्यास सबाई जयसहानें
आपलेजवळ नेलें. तेथे त्याने यज्ञादि कृत्यांत आपली
जयसिंह कल्पद्रुम व दुसरे ग्रंथ धर्मश।स्त्रावर लिहिले. हल्लीं या कुटुंबांचे वंशज
जयपुरास आहेत.
छोप बसविली %3B आणि
माणकर, खंडोजी, मराठा किल्लेदार तळे घोसाळे. शाह व बाजीराव यांनीं
जंजिन्याचा प्रदेश जिंकला. त्याच्या बंदोबस्तास, आंगऱ्यांचे दिगतीस.
[ऐ.सं.सा. ३ पू. ७६ व पत्रें. पे. द. भा. ३,१६,३३,३४]
दादाजी माणकर
खंडोजी (स. १७३,३-१७६७)
भवानजी
दापजी
गोविंदराव
चिमाजी
हैबतराव
मल्हारराव
क्यंकटराव
माधवराष
गोविंदराव