५७
तुळशीबागवाले, नारो आपाजी, दे०ऋ०.ब्रा० उपनांव खिरे, कुळकर्णी पाडळीचे
[(१) इ०वृ.श.१८३७ पृ. २३३; (२) इ. वृ. श. १८३८ पृ. १६३ (३) म. इ.सा.खं. २
पे. श.].
आपाजी (खासगीवाले लिमयांचे पदरीं)
१ नारो (सरसुभेदार, पुणे १७५०) ;
मृ. ६ मार्च स. १७७५.)
बाळकृष्ण
महादेव
रामचंद्र
नारायण
कृष्ण
रामचंद्र
गणपति
१ याने पाव शतक पावेतों पुण्याचा कारभार नेकीनें केला. त्यानें बांधलेले राममंदिर
प्रसिद्ध आहे. जमावंदी, बंदोबस्त, नगररचना या बाबतींत मोठा लौकिक मिळविला.
संपूर्ण वंशावळ पुणे सं. वृ. खं. २ पृ. ९६ येथे दिली आहे.
तुळजोराम, नागपुरकर भोसल्यांचें पदरचा सरदार. यमाजी शिवदेव मुतालिक
प्रतिनिधी याचे वंशापैकीं दे. ब्रा. (काळे ना. इ.)
रामाजी
T.
तुळजो
यमाजी तुळजो
अमृत
माणको अमृत
तंजावर, पेशवे, तंजावरकर भोसल्याचे, तेथें वंश विद्यमान, दे. ब्रा., शहाजी बरोबर
कर्नाटकांत वास्तव्य. (कै०प्रो० सी. एस. श्रीनिवासाचारी यांजकडून विस्तृत
वं शावळ मिळाली तिचा संक्षेप.)
गंगाधरपंत पेशवे'
नरसिंहराव
त्र्यंबकराव
शिवराव
आनंदराव
लक्ष्मीनर्रसंहराव
यशवंतराव
गंगाधरराव
यशवंतराव
स्वामीराव
जीवण्णाराव
दादाराव
रघुनाथराव
शिवराव
स्वामीराव
सांबशिवराव
राजाराव
१ स. १६७७ त व्यंकोजीराजे तंजावरजवल शिवाजी चे भेटीस आला त्यावेळीं बरोबर
जगन्नाथ पंत पेशवा होता असें बखरी म्हणतात. हें नांव वंशावळींत आढळत नाहीं.