१४४
वद्य, मुद्गलभट्ट, संस्कृत पंडित, 'विमलबोध' नाभक धर्मग्रंथाचा कर्ता रा. नांदेड
गोदातीर. हा ग्रंथ निर्णयसिंधूच्या योग्यतेचा आहे. (१) त्रै. व. १६ अं. २ पृ. ५५.
शिवभट्ट
रामकृष्णभट्ट
तुकभट्ट
नागेश
येकनाथ भट्ट
भट्ट
मुद्गल भट्ट
हरिभट्ट
नरसिंह भट्ट
मुद्गल भट्ट'
रंगभट्ट
नरसिंह भट्ट
दामोदर भट्ट
तर्यंबक भट्ट
१ हा निर्णयसिधुकार कमलाकरभट्टाचा समकालीन , विमलबोधचा कर्ता, रचनाकाल
२७ जाने. स. १६६२.
वोडियार, म्हंसूरचे राजे, विजयनगरच्या पदरचे प्रांतिक अधिकारी, अनेक
स्थित्यंतरांतून दीर्घकाल टिकून राहिलेला वंश. (शि. च. वृ. सं. कानडी विभाग
खं. १ पृ. ७४.)
यदुराय (इ. स. १३९९-१४२३)
चामराज ( १४२३-१४५८)
तिम्मराज १ ला (१४५८-१४७८)
चामराज २ रा ( १४७८-१५१३)
चामभूपति, चामराज ३ रा (१५१३-१५५२)
तिम्भराज २ रा (१५५२-७१)
चापराज ४ था (१५७१-७६)
राजमहिपति वोडियार
राजाधिराज
(हल्लींच्या वंशाचा मूळपुरुष
१५७८-१६१७)
चामराज ५ वा ( १५७६-७८)
चामराज ६ वा
कंठीरव नरसराज
(स. १६३८-१६५९)
इम्मडिराज वोडियार २ रा
(१६३७-१६७८)
नरसराज
चामराज वोडियार ७ वा
(१६१७-१६३७)
येथपर्यंत प्राचीन वंश. यापुढे मराठ्यांशीं संबंध.