४६
जाधवांची भुइंज येथील शाखा. [ विद्यमान वंशज रामचंद्रराव तात्यासाहेब
यांजकडून ].
लखमोजी=म्हाळसाबाई (सिंदखेड)
जिजाबाई
रायाजी%=गोदावरी
काळोजी
जोगोजी
संताजी
साबाजी
मानाजी
खंडोजी=संगुणाबाई
भुइंज शाखेचा पूर्वज
गोतरिदराव-= रमाबाई
मुरारराव काशीबाई=नाना फडणिसाचा समकालीन
यापुढील वंश येथें स्वीकारला नाहीं.
साताच्याजवळ कृष्णाकांठीं भुइंज येथें हें घराणें अद्यापि नांदत आहे. सिंदखेडच्या
लुख जी जाधवरावापासूनचा वंश यांत नमूद आहे. जिजाबाईच्या बंधूंचीं नांवें यांत आहेत
तीं इतरत्र आढळत नाहीत.
जाधव, मानसिंग उर्फ मानाजो, सिंदखेडकर ब्राष्यापैकीं. (दळवी, म. कु. इ.)
जगदैवराव, (लखूजचा बंधु)
बहादूरजी
दत्ताजी
जगदेव
रषूजी
=राजाराम छत्रपतीची कन्या
मानसिंग (रुस्तुमराव)
अंबिकाबाई (शाहूची पत्नी बादशहानें निवडलैली)
मानसिंग ऊ. मानाजी ( ताराबाईचा कारभारी)
ऐ. प. ८ यांत शाहू लिहितो, " रधूजीराव देशमुख सुभा दौलताबाद हे मुबारकखानाच्या
युद्धीं पडले (स. १७२४) त्यांचे पुत्र मान्नासिंग आमचे भाचे यांचे आम्हांस अगत्य असे."