१३४
रायरीकर, चितो विठ्ठल, उपनांव जोशी दे. ब्रा. गोत्र अत्रि, रा. रायरी (मुठेंखोरें),
[ (१) ऐ.सं.सा. ९ पृ. ४५ ( २) म. इ . सा. खं. १२ व १३.]
प्रभाकर
विठ्ठुल
मोरो विठ्ठल
'चितो विठ्ठल
(ज. १६-४-१७३४
मृ. जुलई स. १७८१)
रघुनाथ
यशवंत
गोविंद.
केशव
भिमाजी
बाळकृष्ण
त्रिबक द.
माधवराव द.
वामनराव द.
कल्पक होता. सखाराम बापूचे मार्फत याचा प्रवेश
माधवराव पेशव्याचा
१ चिंतो विठल हुशार व
रधुनाथराव दादाकडे होऊन जन्मभर त्याचा मुख्य सन्लागार बनला.
त्याजवर रोष होऊन त्यास भीषण यातना भोगाध्या लागल्या. तळेगांवावर तो रघुनाथ-
रावाबरोबर महादजीचा कदी बनला. अडीच वर्षे कैदेंत हाल काढले. दोन बायका सही
गेल्या. त्याचा भाऊ मोरो विठ्ठल धोडपचे संग्रामात मारला गेला.
रास्ते, खंडेराव दुसऱ्या बाजीरावाचा निष्ठावंत सेवक, शेवटीं नाहक छळ पावलेला
सरदार, रास्त्यांपैकीं, पण शाखा निराळी.
शामजी नाईक
हरबाजी
भिकाजी
गोपिकाबाई व तिचे बंधु
(गोपिकाबाई नानासाहेब पेशव्याची पत्नी )
धोंडो
नीलकंठराव बापू
खंडेराव तात्या (म. २५ मे स. १८१० सदाशिव माणकेश्वराच्या भानगडींत)
गोपाळराव