२५
गागाभट्ट-शिवाजीला राज्याभिषेक करणारा. ऋ० दे०. ब्रा०, गो्र विश्वामित्र.
कान्तीनाथभट्ट कृत भट्टवंशकाव्य. हा कान्तानाथभट्ट स. १८८३त कोल्हापुरास शाहू
महाराजांचे राज्याभिषेकास हजर होता. भट्टवंशजाकडून हा सभारंभ व्हावा असा
परिपाठ होता. वंशविस्तार मोठा. येथें संक्षेपानें घेतला आहे. [ श्रै. व. ७,
अंक १-४, ६ पृ. २२ ].
गोविदभट्ट इ. स. १४५० चे सुमारास्
रामेश्वरभट्ट
नारायणभट्ट जगद्गुरु ज. मार्च सं. १५१४ प्रयोगरत्नकर्ता.
तोडरमल्ला
कडून सत्कार
रामकृष्ण
হकरभट
दि नकर
कमलाकर
लक्ष्मण
नीलकंठ
दामोदर
वीरेश्वर
अनंत
शंकर
प्रभाकर
इ्यामभट
गागाभट्ट
गोविद
रामभट
दिवाकर
दामोदर.
राजाराम
रामकृष्ण
दिनकर
सखाराम
कमलाकर
रामेश्वर
कान्तानाथ स. १८८३
पुढील टीप.
'दोनशें वर्षे सतत विद्याव्यासंग करणारें हैं घराणें असून पुष्कळांचे धर्मग्रंथ प्रमाण मानले
जातात. गागाभट्ट चा पिता दिनकर याचे बारा उद्योत व चुलता कमलाकर याचे बारा
कमलाकर या सज्ञचे ग्रंथ आहेत. पेंकी निर्णय कमलाकर उ. निर्णय सिंधु. स. १६१२ त निर्माण
गंदावरी कांठीं ैठण पुगतांबं इत्यादि ठिकारणी विद्याव्यासंग चालविणारी पंडित घराणीं
হतकानुशतकें नांदत हातीं, त्यांचा बहामनी राज्यांत उच्छेद झाला त्या प्रसंगांत पुष्कळांनीं
स्वदेश साडून काशीस प्रयाण केलें भट्ट, देव, धर्माधिकारी, शेष, मौनी अशा नांवाचीं
घराणीं पुढ काशीस प्रसिद्ध पावली. अकबराचे वेळो कृष्ण नृसिंह शेष या पंडितानें शूद्राचार
शिरमग या नांवाचा ग्रंथ ठिहून कलिगांत क्षत्रिय नाहीत, सर्व शूद्रच आहेत हैं तत्व
प्रादिलें. शिवाजोच्या राज्यारोहणासमयीं या ग्रंथतनें हरकत निर्माण झाली तत्रिवारणार्थ
त्याने आपला चिटणीस बाळाजी आवजी यास उदेपुर व काशी येथ पाठवून आपण कर्मारने
क्षत्रिय आहों, शुद्र नव्हे हा प्रचार तिद्ध केला, त्यासाठीं गागाभट्टास काशीहून आणून
त्याजकडून समारंभ घडवून तत्संबंधाचे ग्रं य लिहविले.
झाळा.