७
आंगरे, कान्होजी, कुलाव्याचे, मूळ ठिकाण आंगरवाडी पुण्याचे पटिचिमेस,
उपनांव संकपाळ, क्ष. मराठे.
[(१) त्र. व. ८, अंक ३, पू. १२५, (२) म. इ. सा. खं. ६' ४५३ ची वंशावळ
जनी;
(३) म. इ. सा. खं. ३, ले. ५६८,
(४) चेऊलची बखर वरगरे;
६. सं. अंक १, ऑगस्ट १९०९ अं. ह.)
मूळ पुरुष सेखोजी संकपाळ.
तुर्कौजी आंगरे स. १६९०,
1.
१ कान्होजी सरखेल १६९०, मृ. ३ जुलै १७२९.
याच्या तीन बायका
तिसरी गहिनाबाई
पहिली मथुरा उ. राजूबाई
1.
दुसरी लक्ष्मीबाई
४ तुळाजी
मू. २७ ऑगस्ट मृ. १२-१-१७४२ मृ. १७८६ मृ. १३-९-१७५८.
२ सेखोजी
३ संभाजी
५ मानाजी
६ येसाजी
७ धोंडजी
१७३३
रघूजी मृ. २७ मार्च १७९३
या रघूजीच्या पश्चात् घराण्याचें ऐतिहासिक महत्त्व संपलें, त्यापुढील भाग कौटुंबिक
कलहाचा विनाशक बमला . वरील पुरुषांचे वृत्तान्त अनुक्रमें :-
१ कान्होजी हाच या घराण्यांतला मोठा पराक्रमी पुरुष शिवाजीच्या आर रांत
कामास लागला.
राजाराम छत्रपतीनें त्याची स्थापना सुवर्णदुर्ग येथे केली. स. १६९९ पासून
तो सरखेल म्हणून आरमाराचा मुख्य अधिकारी झाला, तेव्हांपासून त्यानें पाश्चात्य नाविकां-
धाक बसविला
वर
२ कान्होजीचा पुत्र सेखोजी पराक्रमी व समंजस होता, पण तरुणपणींच
मृत्यु
पावल्याने
मराठी आरमाराची अधोगति सुरु झाली.
त्याच्या संततीचा उल्लेख नाहीं.
३ सांभाजी दुराग्रही पण कर्तृत्ववान होता. त्याने पेशव्यांना विरोध केला.
४ तळाजी याचें सर्वच कथानक विचित्र आहे. त्याच्या पराक्रमास सीमा नव्हती पण
पेशव्यांचा द्वेष करून आरमाराचा नाश केला. त्याची तीस वर्षे कैदखान्यांत गेली.
दोन बायका व दोन पुत्र रघूजी व संभाजी असे होते. हे त्याचे पुत्र कैदेंत असतांना
त्यास
पळून गेले.
५ मानाजी पराक्रमी अमून तुलाजीचा विरोध करून पेशव्यांचे तंत्रांत वागला.
बायका दोन--राधिकाबाई व भागीरथीबाई. त्याच्या दहा पुत्रांचीं नांवें उपलब्ध आहेत
तीं अशीं : १ महिमाजी, २ रघूजी, ३ चिमाजी,
७ कृष्णाजी, ८ सुभानजी, ९ तुळाजी व
त्याच्या
४ हिरोजी, ५ धोंडजी, ६ वकोजी,
१० रामाजी.