१२९
रणजित्तांसग, शीख राजा पंजाबचा.
वुधसिंग मृ. १७१८
(1) Ranajitsingh Centenary Volume.
(२) ब्रि. रि. उत्तरार्ध
नौर्धासंग (मृ. १७५२)
चरतसिंग (मृ. १७७०)
=माई देशन
महासिंग (मृ. ४ एप्रिल
=राजकुवर १७९०)
%3D
रणजितसिंग
(ज. २० नोव्हें. १७८०
मृ. २७ जून १८३९)
=राणी जिदन
खरकसिंग (मृ. ५-११--१८४०) शेरसिंग पिशोरसिंग काश्मीर सिंग
--चांदकुवर
दलीप सिंग
(ज. ४-९-१८३८
मृ. सप्टेंबर
स. १८९३)
प्रतापसिंग
नवनिहालसिंग
(मृ. ५-११-१८४०)
रत्नाकरपंत राजाञज्ञा, कोल्हापूर छत्रपतीचें. उपनांव सरबैळ. ऋ. दे. ब्रा.
गोत्र भारद्वाज कुलकर्णी, मौजे ऐतवडे (ता. वाळवे, जि. सातारा ).
शिवाजी पंत
रामाजी पंत
गोपाळ पंत
ज्योतिपंत
रत्नाकरपत अण्णा, राजाज्ञा
नारायणराव ऊर्फ पंडित.
अठराव्या शतकाचे अखेरीस पंचवीस-तीस वर्ष रत्नाकर पंतानें कोल्हापुर छत्रपतीची
सेवा निष्ठेनें करून, पेशवे व पटवर्धन यांच्या तावडींतून संस्थान वांचविलें, त्याने
स. १८०९ साली कारभार संडला वंश कोल्हापुरांत आहे.
M০-A Na 127-9