१४३
ठ्यंकटराव काशी व लक्ष्मण काशी, चां.का. प्र. रघुनाथराव पेशव्याचे सहाय्यक
पूण्यास नारायणरावाचे प्रसंगांत कार्यभागी (काळे ना. इ. पृ. ५७७)
नर्रांसगराव भवानी
भवानी
लक्ष्मण
नर्रसिंगराव
काशीराव
महिपतराव
व्यंकटराव
(स. १७७२)
लक्ष्मणराव
जगजीवन
जीवनराव
सवाराम
वैद्य, बाबूराव विश्वनाथ, रा०वाई, मूळ उपनांव गाडगीळ कों. ब्रा.
रामभट
तानभट
रघुनाथभट मृ. १६८७
बाळभट
विश्वनाथ भट
भास्कर भट
(मृ. ३० मार्च १७३९) (मृ. १ ऑ. १७५६) ( मृ. २३ मार्च १७६०)
काशीराव
भिकभट
(मृ. १७५९) (मृ. १७६९)
कृष्ण राव
(मृ. १८२७) (मृ. १७९५) ( मृ. १७९१)
रामभट
बाबूराव
नारायण बाबूराव
बाबूराव विश्वनाथ व त्याचा पुत्र नारायण बाबूराव हे नानाफडणिसाचे विश्वासाचे सहाय्यक
नागपुरकर भोसल्यांचे व्यवहारांत असत.
लावगणकर वैद्य हैं धंद्यावरून नांव मिळालें (लावगण गांव जयगड खाडीवर आहे).
देशावर येऊन सावकारी व राजकारण करूं लागले. सातारा यथें नागपुर भोसल्यांचे
तर्फे वकिली शाहू छत्रपतीजवळ (वै. द.
नि. का. खं. १-५)