-
पु. १ धूर्त बुद्धीने तर्क करणे , अनुमान काढणे . अटकळ ; अंदाज . ( क्रि० बांधणे ; धरणे ). अंधळा धुरतावा असावा ३ लक्ष ; काळजी ; चित्त ; नजर . इतर अर्थी धुर्तावा पहा . [ सं . धूर्त ]
-
m (धूर्त Sharp, clever.) Gathering by shrewd reasoning or inferring; conjecturally concluding: also shrewdness or sagacity at thinking out.
-
v बांध, धर. Ex. अंधळा धुरतावा बांधतो or धुरताव्यानें चालतो; अंगी धुरतांवा असावा.
-
Gathering by shrewd reasoning or inferring; conjecturally concluding: also shrewdness or sagacity at thinkingout. v बांध, धर. Ex. अंधळा धु0 बांधतो or धुरता- व्यानें चालतो; अंगीं धु0 असावा; त्याजवर माझा धु0 चालत नाहीं. 2 Attention, advertence, regard, heed. For other senses see धूर्त्तावा, for these two words, although applied with some diversity, are but two forms of one word.
Site Search
Input language: