मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
एकटी तूं गाणें गासी । दुज...

संत जनाबाई - एकटी तूं गाणें गासी । दुज...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


एकटी तूं गाणें गासी । दुजा शब्द उमटे पाशीं ॥१॥

कोण गे तुझ्या बरोबरी । गाणें गाती निरंतरीं ॥२॥

पांडुरंग माझा पिता । रखुमाई झाली माता ॥३॥

ऐशियाच्या घरीं आलें । जनी ह्मणे धन्य झालें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP