मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
पाहतां पंढरिराया । त्याच्...

संत जनाबाई - पाहतां पंढरिराया । त्याच्...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


पाहतां पंढरिराया । त्याच्या मुक्ति लागे पायां ॥१॥

पुरुषार्थे चारी । त्याचें मोक्ष आर्जव करी ॥२॥

धन संपत्तीचा दाता । होय पाहतां पंढरिनाथा ॥३॥

संताचे चरणीं । लोळे नाचे दासी जनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP