मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
ज्याचा सखा हरी । त्यावरी ...

संत जनाबाई - ज्याचा सखा हरी । त्यावरी ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


ज्याचा सखा हरी । त्यावरी विश्व कृपा करी ॥१॥

उणें पडों नेदी त्याचें । वारें सोसी आघाताचें ॥२॥

तयावीण क्षणभरी । कदा आपण नव्हे दुरी ॥३॥

आंगा आपुले ओढोनी । त्याला राखे जो निर्वाणीं ॥४॥

ऐसा अंकित भक्तांसी । ह्मणे नामयाची दासी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP