मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
नामदेवा पुत्र झाला । विठो...

संत जनाबाई - नामदेवा पुत्र झाला । विठो...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


नामदेवा पुत्र झाला । विठो बारशासी आला ॥१॥

आंगडें टोपडें पेहरण । शेला मुंडासा घेऊन ॥२॥

माझ्या जीवाच्या जीवना ॥ नाम ठेवी नारायणा ॥३॥

जनी म्हणे पांडुरंगा । नांव काय ठेवूं सांगा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP