मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
विठ्‌ठलाचा छंद । वाचे गोव...

संत जनाबाई - विठ्‌ठलाचा छंद । वाचे गोव...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


विठ्‌ठलाचा छंद । वाचे गोविंद गोविंद ॥१॥

हाचि बोला हो सिद्धांत । देव सांगे हो धादांत ॥२॥

जनी म्हणे सांगेन आतां । कृपें ऐका पंढरिनाथा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP