मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
द्रौपदीकारण । पाठीराखा ना...

संत जनाबाई - द्रौपदीकारण । पाठीराखा ना...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


द्रौपदीकारण । पाठीराखा नारायण ॥१॥

गोरा कुंभाराच्यासंगें । चिखल तुडवूं लागे अंगें ॥२॥

कबिराच्या बैसोनि पाठीं । शेले विणितां सांगे गोष्‍टी ॥३॥

चोखामेळ्यासाठीं ढोरें ओढी जगजेठी ॥४॥

जनीसंगें दळूं लागे । सुरवर म्हणती धन्य भाग्यें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP