मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
पंढरीच्या राया । माझी व...

संत जनाबाई - पंढरीच्या राया । माझी व...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


पंढरीच्या राया । माझी विनवणी पायां ॥१॥

काय वर्णू हरिच्या गोष्‍टी । अनंत ब्रह्मांडें याचे पोटीं ॥२॥

सेना न्हावी याचे घरीं । अखंड राबे विठ्‌ठल हरी ॥३॥

राम चिंता ध्यानीं मनीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP