मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
द्वारकेच्या राया । बुद्धि...

संत जनाबाई - द्वारकेच्या राया । बुद्धि...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


द्वारकेच्या राया । बुद्धि देगा नाम गाया ॥१॥

मतिमंद तुझी दासी । ठाव देंई चरणांपासीं ॥२॥

तुझे पदरीं पडलें खरी । आतां सांभाळ करीं हरी ॥३॥

न कळे हरीची करणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP