मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
खांदीऋषि तो चालिला । बळीन...

संत जनाबाई - खांदीऋषि तो चालिला । बळीन...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


खांदीऋषि तो चालिला । बळीनें द्वारपाळ केला ॥१॥

ऐसा भक्ता आधिन होसी । त्याच्या वचनें वर्तसी ॥२॥

कष्‍टी होतां अंबऋषी । त्याचे गर्भवास सोसी ॥३॥

सर्व दुःखासी साहिलें । जनी म्हणे दळण केलें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP