मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
धुणें घेऊनि कांखेसी । जनी...

संत जनाबाई - धुणें घेऊनि कांखेसी । जनी...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


धुणें घेऊनि कांखेसी । जनी गेली उपवासी ॥१॥

मार्गे विठ्‌ठल धांवला । म्हणे कां टाकिलें मला ॥२॥

कां गा धांवोनि आलासी । जाय जाय राउळासी ॥३॥

चहूं हातें धुणें केलें । जनी म्हणे बरें झालें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP