मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
अर्थ जे काढिती उपनिषदांमा...

संत जनाबाई - अर्थ जे काढिती उपनिषदांमा...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


अर्थ जे काढिती उपनिषदांमाजी । सांडोनियां गोड भाजी घेती माठ ॥१॥

भूगोलाचा स्वामी सुप्रसन्न झाला । त्यासी मागे गोळा भाजीचा तो ॥२॥

पुंडलिकें धन जोडिलें असतां । प्रार्थोनियां देतां न घेती हे ॥३॥

मग गडी हो पाहे देवचि येथोनी । जवळी होती जनी फावलें तिये ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP