मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १| नामदेवाचे घरीं । चौदाजण स... अभंग संग्रह १ झाडलोट करी जनी । केर भरी ... पूर्वी काय तप नेणें पैं ह... एकटी तूं गाणें गासी । दुज... जनी डोईनें गांजली । विठाब... जनी बैसली न्हायाला । पाणी... एके दिवशीं न्हावयास । पाण... तुळशीचे बनीं । जनी उकलीत ... साळी सडायास काढी । पुढें ... ज्याचा सखा हरी । त्यावरी ... पक्षी जाय दिगंतरां । बाळक... भक्त जें जें कर्म करिती ।... देव भावाचा लंपट । सोडुनी ... दुःशासन द्रौपदीसी । घेउनी... ब्राह्मणाचें पोर । मागे द... पंढरीच्या राया । माझी व... भिल्लणीचीं फळें कैशीं । च... यातिहीन चोखामेळा । त्यासी... चोखामेळा संत भला । तेणें ... माळियाचा लेक झाला । सेखी ... माझा लोभ नाहीं देवा । त... द्रौपदीकारण । पाठीराखा ना... देव भक्तांचा अंकित । कामे... बाळे भोळे ठकविशी । तें तं... जेवीं जेवीं बा मुरारी । त... जनी म्हणे पांडुरंगा । माझ... दुर्योधना मारी । पांडवासी... वर स्कंधी ऋषि तो वाहिला ।... भक्तीसाठीं याति नाहीं । न... चोखामेळा अनामिक । भक्तरा... देव तारक तारक । देव दुष्... पांडवांचे घरीं । रात्रंदि... भूत झालें ऋषि पोटीं । लाव... दोहीकडे दोही जाया । मध्ये... अहो द्रौपदीच्या बंधू । ता... खांदीऋषि तो चालिला । बळीन... बाप श्रोतियाचा राजा । कैस... मांडियेला डाव । कौरवांनीं... ऐशापरी पांडवांतें । रक्षि... कोणे एके दिवशीं । विठो गे... एके दिवशीं वाडियांत । देव... दळण्याच्या भिषें । विठ्ठ... मग हांसोनि सकळी । पाहूं द... निवृत्ति पुसत । कोठें होत... काकड आरती । करावया कमळापत... जाय जाय राउळासी । नको येऊ... आतां पुरे हा संसार । कोठे... धुणें घेऊनि कांखेसी । जनी... जनी जाय शेणासाठीं । उभा आ... राना गेली शेणीसाठीं । वें... जनीचिया बोलें करी नित्य क... आई मेली बाप मेला । मज सां... एक प्रहर रात्र झाली । फेर... जनी जाय पाणीयासी । मागें ... शेटया झाला हरी । द्रव्य ग... नामदेवाचे घरीं । चौदाजण स... माझा नामा मज देंई । जीव द... धरा सतराचा हो मेळा । कारख... विठोबा चला मंदिरांत । गस्... लोलो लागला अंबेचा । विठाब... नामदेवा पुत्र झाला । विठो... हाटीं जायाचि तांतडी । नाम... पुंडलिकापाशीं । नामा उभा ... ऐसी कीर्तनाची गोडी । वैकु... राधा आणि मुरारी । क्रीडा ... विठ्ठलाचा छंद । वाचे गोव... जनीनें बोलिलें तैसेंच लिह... जिव्हा लागली नामस्मरणीं ।... सोंग सोंगा जाय । नवल जाउन... देहभाव सर्व जाय । तेव्हां... एके रात्रींचे समयीं । देव... पदक माळा सकलाद । तेथें टा... पदक विठ्ठलाचें गेलें । ब... प्रेमभावें तुह्मी नाचा । ... अर्थ जे काढिती उपनिषदांमा... ऋषि ह्मणती धर्मदेवा । आमच... वेदांतीं हें बोलिले । सिद... जनींचें बोलणें वाची नित्य... ऐसा वर देई हरी । गांई नाम... साधु आणि संत । जन्म द्याव... विटेवरी ब्रह्म दिस । साधु... देवा देंई गर्भवास । तरीच ... ऐसा पुत्र देंई संतां । तर... माझें दुःख नाशी देवा । मज... रुक्माई आईचें आहे ऐसें भा... परधन कामिनी समूळ नाणीं मन... द्वारकेच्या राया । बुद्धि... संतांचा तो संग नव्हे भलतै... संत हे कोण तरी देवाचे हे ... या वैष्णवाच्या माता । तो ... भक्तामाजीं अग्रगणी । पुंड... अळकापुरवासिनी समिप इंद्रा... आंधळ्याची काठी । अडकली कव... पाहतां पंढरिराया । त्याच्... विष्णुमुद्रेचा अंकिला । त... वैष्णव तो कबीर चोखामेळा म... वैष्णव तो एक इतर तीं सोंग... पंढरीचा वारकरी । त्याचे प... आले वैष्णवांचे भार । दिले... स्त्री जन्म ह्मणवुनी न व्... संतभार पंढरींत । कीर्तनाच... संत जनाबाई - नामदेवाचे घरीं । चौदाजण स... जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली. Tags : abhangjanabaiअभंगजनाबाई अभंग Translation - भाषांतर नामदेवाचे घरीं । चौदाजण स्मरती हरी ॥१॥ चौघेपुत्र चौघी सुना । नित्य स्मरती नारायणा ॥२॥ आणिक मायबाप पाही । नामदेव राजाबाई ॥३॥ आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी । पंधरावी ती दासी जनी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 27, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP