मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
चोखामेळा संत भला । तेणें ...

संत जनाबाई - चोखामेळा संत भला । तेणें ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


चोखामेळा संत भला । तेणें देव भुलवीला ॥१॥

भक्‍ति आहे ज्याची मोठी । त्याला पावतो संकटीं ॥२॥

चोख्यामेळ्याची करणी । तेणें देव केला ऋणी ॥३॥

लागा विठ्‌ठल चरणीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP