मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
तुळशीचे बनीं । जनी उकलीत ...

संत जनाबाई - तुळशीचे बनीं । जनी उकलीत ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


तुळशीचे बनीं । जनी उकलीत वेणी ॥१॥

हातीं घेऊनियां लोणी । डोई चोळी चक्रपाणी ॥२॥

माझे जनीला नाहीं कोणी । ह्मणुनी देव घाली पाणी ॥३॥

जनी सांगे सर्व लोकां । न्हांऊं घाली माझा सखा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP