मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
भूत झालें ऋषि पोटीं । लाव...

संत जनाबाई - भूत झालें ऋषि पोटीं । लाव...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


भूत झालें ऋषि पोटीं । लावियेलें मृगापाठीं ॥१॥

विश्वामित्रा घाला घाली । पोटीं शकुंतला आली ॥२॥

भगांकित केला । इंद्र भूतानें झडपिला ॥३॥

तेंचि झालें हें भारत । म्हणे जनी केली मात ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP