मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
बाळे भोळे ठकविशी । तें तं...

संत जनाबाई - बाळे भोळे ठकविशी । तें तं...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


बाळे भोळे ठकविशी । तें तंव न चले आह्मांपाशीं ॥१॥

गर्व धरिसी नामाचा । सोहं सोहं गर्जे वाचा ॥२॥

आशा तृष्‍णा तुह्मांपाशीं । नाहीं ह्मणे जनी दासी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP