मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
जिव्हा लागली नामस्मरणीं ।...

संत जनाबाई - जिव्हा लागली नामस्मरणीं ।...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


जिव्हा लागली नामस्मरणीं । रित्या मापें भरी गोणी ॥१॥

नित्य नेमाची लाखोली । गुण आज्ञेनें मी पाळीं ॥२॥

मज भरंवसा नामाचा । गजर नामाच्या दासीचा ॥३॥

विटेवरी ब्रह्म दिसे । जनी त्याला पाहतसे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP