मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
दोहीकडे दोही जाया । मध्ये...

संत जनाबाई - दोहीकडे दोही जाया । मध्ये...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


दोहीकडे दोही जाया । मध्यें गोरोबाची शय्या ॥१॥

गोरा निद्रिस्थ असतां । कपट करिती त्याच्या कांता ॥२॥

गोरोबाचे दोन्ही हात । आपुल्या ह्रुदयावरी ठेवित ॥३॥

जागा झाला गोरा भक्त । जनी म्हणे त्या निद्रित ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP