मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
वेदांतीं हें बोलिले । सिद...

संत जनाबाई - वेदांतीं हें बोलिले । सिद...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


वेदांतीं हें बोलिले । सिद्धांतीं हें नेमियेले ॥१॥

लागा लागा भक्तिवाटा । धरा हेंचि नेमनिष्‍ठा ॥२॥

वेदबाह्य तें कर्म । सांडीं न करीं अधर्म ॥३॥

तोचि एक होय ज्ञानी । देवनिष्‍ठ म्हणे जनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP