मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
देवा देंई गर्भवास । तरीच ...

संत जनाबाई - देवा देंई गर्भवास । तरीच ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


देवा देंई गर्भवास । तरीच पुरेल माझी आस ॥१॥

परि हे देखारे पंडरीं । सेवा नामयाचे द्वारीं ॥२॥

करी पक्षि कां शुकर । श्वान श्वापद मार्जार ॥३॥

ऐसी आशा हे मानसीं । म्हणे नामयाची दासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP