मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
एके दिवशीं वाडियांत । देव...

संत जनाबाई - एके दिवशीं वाडियांत । देव...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


एके दिवशीं वाडियांत । देव आले अवचित ॥१॥

अवघीं पायांस लागली । देवें त्यांवरी कृपा केली ॥२॥

बाहेर कामासी गुंतल्यें । देवें मजला विचारिलें ॥३॥

बाहेर आहेस वो बोलती । देव मजला हाटकिती ॥४॥

हात धुऊनि जवळ गेल्यें । कोण गे जनी हांसून बोले ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP