मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
पांडवांचे घरीं । रात्रंदि...

संत जनाबाई - पांडवांचे घरीं । रात्रंदि...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


पांडवांचे घरीं । रात्रंदिवस मुरारी ॥१॥

तैंच सखा ना मयाचा । एके ठायीं जेवायाचा ॥२॥

त्याच्या उच्छिष्ठाचा ग्रास । जनी हात उचली त्यास ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP