मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
काकड आरती । करावया कमळापत...

संत जनाबाई - काकड आरती । करावया कमळापत...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


काकड आरती । करावया कमळापती ॥१॥

भक्त मिळाले सकळ । रितें देखिलें देउळ ॥२॥

ज्ञानेश्वर बोले । आतां देव कोठें गेले ॥३॥

ठावें जाहलें अंतरीं । देव दळी जनी घरीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP