मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
पदक माळा सकलाद । तेथें टा...

संत जनाबाई - पदक माळा सकलाद । तेथें टा...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


पदक माळा सकलाद । तेथें टाकिली गोविंदें ॥१॥

देव तांतडी निघाले । वाकळ घेउनी पळाले ॥२॥

भक्त येती महाद्वारीं । चोर पडले देव्हारीं ॥३॥

नवल झालें पंढरपुरीं । देव राबे दासी घरीं ॥४॥

त्रिभुवनांत मात गेली । दासी जनी प्रगटली ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP