मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
देव तारक तारक । देव दुष्‍...

संत जनाबाई - देव तारक तारक । देव दुष्‍...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


देव तारक तारक । देव दुष्‍टांसी मारक ॥१॥

गीतेमध्ये आदि अंत । ऐसें बोले तो भगवंत ॥२॥

शत्रुलागीं आधीं मारी । भक्तसंकटीं रक्षी हरी ॥३॥

जनी म्हणे कृपा करी । भाव पाहोन अंतरीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP