मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
राना गेली शेणीसाठीं । वें...

संत जनाबाई - राना गेली शेणीसाठीं । वें...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


राना गेली शेणीसाठीं । वेंचूं लागे विठो पाठी ॥१॥

पितांबर ओचे खोंवी । पायीं शोभा पारखावी ॥२॥

रिती बांधितांचि मोट । जनी म्हणे द्यावी भेट ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP