मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
हाटीं जायाचि तांतडी । नाम...

संत जनाबाई - हाटीं जायाचि तांतडी । नाम...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


हाटीं जायाचि तांतडी । नामा होता पैल थडी ॥१॥

म्हणे जा गे आणा त्यासी । नाहीं तरी मी उपवासी ॥२॥

जनी धांवत चालली । मागें विठ्‌ठल माउली ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP