मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
अहो द्रौपदीच्या बंधू । ता...

संत जनाबाई - अहो द्रौपदीच्या बंधू । ता...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


अहो द्रौपदीच्या बंधू । तारक देवा कृपासिंधू ॥१॥

पांचाळीसी वस्त्रें देत । पुरवितो जगन्नाथ ॥२॥

जनी म्हणे भाग्यवंत । तिच्या भावाचा अंकित ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP