मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
जनीचिया बोलें करी नित्य क...

संत जनाबाई - जनीचिया बोलें करी नित्य क...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


जनीचिया बोलें करी नित्य काम । वसवी तिचें धाम लक्ष्मीसी ॥१॥

जनीचिया गोष्‍टी प्रेम ज्याचे मनीं । तयाचे चरणीं ओढवी माथा ॥२॥

महेशादिदेव तेहि तया ध्याती । जे आवडे गाती जनी ध्याती ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP